Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
गुजरातमध्ये काल रात्री एमएसव्ही कृष्णा सुदामा बोट बुडताना 12 क्रु सदस्यांची सुखरुप सुटका

गुजरात: काल रात्री एमएसव्ही कृष्णा सुदामा कोस्ट गार्ड शिप बुडताना भारतीय तटरक्षक दलाच्या सी -411 जहाजाने काल रात्री केलेल्या मोहिमेत बोटीतील तब्बल 12 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका केलेली आहे.
Indian Coast Guard ship C-411 in an operation last night rescued 12 crew members from sinking MSV Krishna Sudama, about 18 km from Okha, Gujarat. The rescued persons have been safely brought to Okha: Indian Coast Guard (ICG) pic.twitter.com/P8rEuNso4I
— ANI (@ANI) September 27, 2020





