Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्र सरकारने युनायटेड किंगडमला जाणाऱ्या सर्व विमानांचे उड्डान थांबवावे- पृथ्वीराज चव्हाण
नवी दिल्ली |
नव्याने आलेल्या कोरोना व्हायरस बाबत स्पष्टता येईपर्यंत केंद्र सरकानेर युनायटेड किंगडममध्ये जाणाऱ्या सर्व विमानांचे उड्डाण थांबवायला हवे आहे. तसेच, युके मधून येणाऱ्या सर्व विमानांतील प्रवाशांना काही काळ अलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारला सल्ला दिलेला आहे.
वाचा- पश्चिम बंगालमध्ये भाजप दुहेरी आकडा गाठणार नाही – प्रशांत किशोर





