Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आसाम मधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील एलिफन्ट सफारीला आजपासून सुरुवात

आसाम: आसाम मधील एलिफन्ट सफारीला आजपासून सुरुवात झाली आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील हत्ती सफारी आजपासून पुन्हा सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 37-37 जागांसाठी बुकिंग करण्यास परवानगी दिलेली आहे.





