ताज्या घडामोडी

आपच्या गोवा प्रदेशाध्यक्षांना ईडीचे समन्स

अबकारी कर घोटाळ्याची चौकशी करणाऱया ईडीने केजरीवाल यांच्यानंतर आता गोव्यातील आपच्या नेत्यांकडे नजर वळवली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत आपचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरा असलेले आणि प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांना ईडीने गुरुवारी सकाळी पणजी येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

पालेकर यांनी ईडीने चौकशीसाठी बोलावले असल्याला दुजोरा दिला. मात्र अधिक भाष्य करण्यास नकार दिला. सूत्रांनी सांगितले की, याच प्रकरणी आपचे आणखी एक नेते, भाजपचे माजी नेते आणि भंडारी समाजातील एका नेत्यालाही गुरुवारी चौकशीसाठी हजर राहाण्यास सांगितले आहे. आपच्या या नेत्यानेही गेली विधानसभा निवडणूक उत्तर गोव्यातून लढवली होती.

​  

​अबकारी कर घोटाळ्याची चौकशी करणाऱया ईडीने केजरीवाल यांच्यानंतर आता गोव्यातील आपच्या नेत्यांकडे नजर वळवली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत आपचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरा असलेले आणि प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांना ईडीने गुरुवारी सकाळी पणजी येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. पालेकर यांनी ईडीने चौकशीसाठी बोलावले असल्याला दुजोरा दिला. मात्र अधिक भाष्य करण्यास नकार दिला. सूत्रांनी सांगितले की, याच 

अबकारी कर घोटाळ्याची चौकशी करणाऱया ईडीने केजरीवाल यांच्यानंतर आता गोव्यातील आपच्या नेत्यांकडे नजर वळवली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत आपचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरा असलेले आणि प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांना ईडीने गुरुवारी सकाळी पणजी येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

पालेकर यांनी ईडीने चौकशीसाठी बोलावले असल्याला दुजोरा दिला. मात्र अधिक भाष्य करण्यास नकार दिला. सूत्रांनी सांगितले की, याच प्रकरणी आपचे आणखी एक नेते, भाजपचे माजी नेते आणि भंडारी समाजातील एका नेत्यालाही गुरुवारी चौकशीसाठी हजर राहाण्यास सांगितले आहे. आपच्या या नेत्यानेही गेली विधानसभा निवडणूक उत्तर गोव्यातून लढवली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button