Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
Harvey J Alter, Michael Houghton आणि Charles M. Rice यांना Hepatitis C virus या औषधाच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार 2020 जाहीर

नवी दिल्ली: Harvey J Alter, Michael Houghton आणि Charles M. Rice यांना Hepatitis C virus या औषधाच्या संशोधनासाठी औषधांच्या विभागात देण्यात येणारा यंदाचा नोबेल पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आलेला आहे.





