Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये कोरोना वायरसच्या मृत्यू दरामध्ये घट; 1.5% मृत्यू दर

नवी दिल्ली: भारतामध्ये सातत्याने कोरोना वायरसमुळे मृत्यू दरात घट झाल्याने आता तो 1.5% झालेला आहे. तर 14 राज्यातील मृत्यू दर 1% पेक्षा कमी आहे.





