ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘सैराट’ मधल्या आर्चीचं सौंदर्य गुलाबी साडीत मनमोहक

रिंकू राजगुरू ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक,फोटो तुफान व्हायरल

मुंबई : अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिंकू आता फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, लाईफ स्टाईल आणि सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये रिंकूने फोटो पोस्ट केले आहेत. मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.रिंकू राजगुरू ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सिनेमांना लोक गर्दी करतात. तिचा महाराष्ट्रभरात चाहता वर्ग आहे.

रिंकू सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button