breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, आमचा त्यांना पाठिंबा- फडणवीस

मुंबई : भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना आश्चर्यचकित करणारी घोषणा केली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असे फडणवीस म्हणाले आहेत. आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे.

भाजपाने हा निर्णय केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला, की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याच शपधविधी होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button