breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मातृछाय बालकाश्रम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

शिवजयंती निमित्त योगेशभाऊ जाधव यांचा विधायक उपक्रम

पिंपरी : शांतीनगर पंचशील बौद्ध विहाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व योगेशभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मातृछाय बालकाश्रम दिघी येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू प्रत्येक विद्यार्थ्याला एक दफ्तर आणि चार वहा आणि एक कंपास पेटी असे पुर्ण साहित्य वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा – मराठा समाजाला १० टक्के आरक्षण कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी!

तसे, विशेष प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक क्षेत्रामधील काम करत असलेले धनंजय भाऊ खाडे हेई त्यावेळी उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते योगेश जाधव, भोलेनाथ जोगदंड, प्रशांत बनसोडे, रवि गोन्ड, बाबा गायकवाड, मंगेश कदम, प्रविण कापडणे यांनी शालेय वस्तू वाटप करण्याचे नियोजन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button