breaking-newsताज्या घडामोडीव्यापार
#COVID19 : अदानी फाउंडेशनकडून १०० कोटी रुपयांची मदत; गौतम अदानी यांची घोषणा
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
#COVID19 विरुद्ध भारताच्या या घडामोडीत अदानी फाउंडेशनने #PMCaresFund ला 100 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितील देशातील नागरिकांना मदत करता यावी म्हणून अदानी समूह अधिक संसाधनांचे योगदान देईल, अशी भूमिका अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्यक्त केली.