breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 189 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, चौघांचा मृत्यू

पुणे:– महाराष्ट्र पोलीस दलातील 189 कर्मचाऱ्यांना 24 तासात कोरोनाची बाधा झालेली आहे. तर चौघांचा मृत्यू झालेला आहे. राज्य पोलीस दलातील कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 22,818 इतकी झालेली आहे. त्यापैकी 19,385 कर्मचारी बरे झाले आहेत. तर 245 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती राज्य पोलीस दलाने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button