breaking-newsमुंबई
#Covid-19: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून Donald Trump,First Lady Melania Trump यांना कोविड 19 वर मात करण्यासाठी शुभेच्छा
मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump,First Lady Melania Trump यांची कोविड 19 चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.