breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Covid-19: पालघरमध्ये 40,353 एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 38,180 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई: पालघर जिल्ह्यात 96 नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 40,353 वर पोहोचलेली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 38,180 इतकी झालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button