breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: देशात कोरोनाचे 54,366 नवे रुग्ण; तर 690 मृत्यू

नवी दिल्ली: देशात कोरोनाचे 54,366 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर 690 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 77,61,312 वर पोहचलेला आहे. तर मृतांची संख्या 1,17,306 इतकी झाली आहे.

सध्या देशात 6,95,509 अॅक्टीव्ह रुग्ण असून ही संख्या कालच्यापेक्षा 20,303 ने कमी आहे. दरम्यान, मागील 24 तासांत 73,979 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 69,48,497 इतकी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button