breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#Covid-19: गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील 281 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलातील 281 कर्मचाऱ्यांना गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 22,269 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झालेला आहे. 18,711 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर 3,319 कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 239 पोलीस कार्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागलेले आहेत. राज्याच्या पोलीस विभागाने ही माहिती दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button