breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
मादक पदार्थांची तस्करी रोखणे हे एनसीबीचे काम, परंतू इथे तर लोकांनाच बोलावले जातंय- खासदार संजय राऊत
मुंबई: मादक पदार्थांची तस्करी रोखणे हे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे काम आहे. परंतु ते एकामागे एक असे लोकांना कॉल करीत आहेत. व्यसन कोणत्या क्षेत्रात नाही? काहींना पैशाचे व्यसन आहे तर काहींना इतर व्यसन आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबीवर निशाणा साधलेला आहे.