breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: कोरोनावर अजून तरी कोणतेही औषध आलेले नसल्याने येणा-या थंडीत नागरिकांनी विशेष काळजी घ्या- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली: कोरोनावर अद्याप तरी कोणतेही समाधानकारक औषध आलेले नसल्याने लोकांनी येणा-या थंडीच्या दिवसात विशेष काळजी घ्या, मास्क, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे या त्री सूत्री सुरक्षा कवच नेहमी लक्षात ठेवा असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलेले आहे.