breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: नेपाळ मध्ये 3439 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची नोंद, एकूण संख्या 94,253 वर

नवी दिल्ली: नेपाळमध्ये मागील 24 तासांत 3439 नवे रुग्ण आढळलेले आहेत. नेपाळमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 94,253 वर पोहोचलेली आहे. तर आतापर्यंत एकूण 578 रुग्ण दगावल्याची माहिती नेपाळ सरकारने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button