breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: IIT च्या इंजिनिअर्सनी व्हेंटिलेटरला सुचवला बॅग व्हॉल्व मास्कचा पर्याय

आता आयआयटी हैदराबादमधील प्राध्यापकांनी व्हेंटिलेटरला पर्याय म्हणून बॅग व्हॉल्व मास्कची निर्मितीची योजना आखली आहे. पोर्टेबलिटी, कमी खर्च तसेच वीजेची गरज नसल्यामुळे अन्य देशांमध्ये बॅग व्हॉल्व मास्कच्या पर्यायावर विचार सुरु आहे असे आयआयटी हैदराबादचे संचालक बीएस मुर्ती म्हणाले. इमर्जन्सीमध्ये श्वास सुरु ठेवण्यासाठी बॅग व्हॉल्व मास्क उपयोगी ठरु शकतो. उत्पादनसाठी ते सोपे असून खर्चही जास्त होत नाही असे मुर्ती आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक व्ही. इश्वरन म्हणाले. सध्या बॅग व्हॉल्व मास्क वापरताना हाताचा उपयोग करावा लागतो. हे बॅटरीवर चालवण्यासाठी डिझायनिंगमध्ये बदल आवश्यक असल्याचे मुर्ती म्हणाले. हे एक मास्क बनवण्याचा खर्च ५ हजारपेक्षाही कमी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button