breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: १८ महिन्यांत लस?
जागतिक साथ ही प्रादेशिक साथीत रूपांतरित होईल अशी आशा आहे. जगात पुढील दोन वर्षांत अनेकांना या विषाणूला सामोरे जावे लागेल. शिवाय १८ महिन्यांत त्यावर लसही तयार होईल. भारतीय कंपन्या लस तयार करून जागतिक अडथळे दूर करू शकतात पण तरी विषाणू जाणार नाही, असे डॉ. मार्क अॅलेन विडोसन यांनी सांगितले.