breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाचे १३ नवे रूग्ण; दोघांचा बळी
सोलापुरात आज सायंकाळपर्यंत १३ नव्या करोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. तर दोन पुरूषांचा बळी गेला आहे. आतापर्यंत एकूण रूग्णसंख्या ३४३ तर मृतांची संख्या २४ झाली आहे.