breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाचे दहा रूग्ण वाढले, रूग्णसंख्या 124 वर
राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सोलापुरात आज करोनाचे दहा रुग्ण वाढले आहेत. याचबरोबर एकुण करोनाबाधितांची संख्या 124 वर पोहचील आहे.