breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात
मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळतोय. पण आज शेअर बाजारात सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सने २०० अंकांची वाढ दिसत आहे. औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. काल सेन्सेक्स ४,००० अंश आपटीने थेट २६ हजारांच्या खाली येऊन ठेपला. तर १,१०० अंश घसरणीने निफ्टीने त्याचा ७,६०० चा वर्षतळ गाठला होता.