breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

अमेरिकेनंतर ब्राझिलची WHO मधून बाहेर पडण्याची धमकी

काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातचं बाहुलं आहे असं म्हणत अमेरिकेनं संघटनेतू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जागतिक आरोग्य संघटनेला सुरू असलेली आर्थिक मदतही थांबवण्याचा निर्णय घेतला होता. सध्या जगभरात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशातच अमेरिकेनंतर ब्राझिलमध्येही करोनाबाधितांची संख्या सर्वाधित आहे. दरम्यान, अमेरिकेनंतर आता ब्राझिलंनंही जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ब्राझिलनं संघटनेवर पक्षपातीपणाचा आणि राजकारण केल्याचा आरोप केला 6आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button