breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
#CoronaVirus: दुसऱ्यांदा कनिका कपूरचा करोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
गायिका कनिका कपूरची दुसऱ्यांदा करोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. दुसऱ्यांदा हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. कनिकाच्या पहिल्या चाचणीच्या रिपोर्टवर तिच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित केली होती. म्हणून दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली.