breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: भारतीय कंपनीला मिळाला Covid-19 चे टेस्ट किट विकण्याचा परवाना
करोना व्हायरसच्या चाचणीसाठी Covid-19 पीसीआर किटचे उत्पादन करण्यासाठी मायलॅब या भारतातील खासगी कंपनीला सरकारकडून आवश्यक व्यावसायिक परवानगी मिळाली आहे. सध्या बाजारात जे किट उपलब्ध आहेत. त्यापेक्षा या किटची किंमत कमी असेल.