breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: वसईत १२ नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू

वसई-विरार शहरात गुरुवारी १२ नवीन रुग्ण आढळले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामध्ये नालासोपारा शहरातील ७ तर विरारमधील ५ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या २७७ एवढी झाली आहे. गुरुवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये २ परिचारिका, ४ वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, १ पोलीस १ बँक कर्मचारी तसेच २ दुकांनदारांचा समावेश आहे. विरारमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वसई-विरार शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 277 आहे. तर आतापर्यंत 133 जण करोनामुक्त झाले असून 130 जणांवर उपचार सुरू आहेत. करोनामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button