breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुणे विभागात 3 हजार 849 कोरोनाबाधित, आतापर्यंत 203 रुग्णांचा मृत्यू

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोना बाधितांच्या संख्येच्या दृष्टीने आघाडीवर आहेत.  पुणे विभागातही करोना विषाणूचे रुग्ण संख्या वाढत असून आज अखेर 3 हजार 849 एवढे रुग्ण विभागात आढळले आहेत. त्याच दरम्यान 203  रुग्णांचा मृत्यू झाला   असून, 1 हजार 697  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button