breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: वनौषधीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची तरतूद

वनौषधीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या दोन वर्षात १० लाख हेक्टरवर वनौषधींचे उत्पादन घेतले जाईल. शेतकऱ्यांना यातून ५ हजार कोटीचे उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button