breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यात करोनाबाधितांचा आकडा 1761 वर- आरोग्यमंत्री
राज्यात काल दिवसभरात कोरोना बाधित 187 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या 1761 पोहचली आहे. यापैकी 208 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज कोरोना बाधित १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या १७६१ झाली आहे. यापैकी २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 11, 2020