breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus : देशभरात 24 तासांत 34 मृत्यू, 909 नवे रुग्ण

करोनाचा प्रादुर्भाव देशभरात झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासांत देशात करोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला तर 909 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा 8356 वर पोहचला आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 7367 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले716 जण व मृत्यू झालेल्या 273 जणांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button