Uncategorized

#CoronaVirus: मुंबईत ५४७ नवे रुग्ण, २७ मृत्यू, रुग्णांची संख्या ८ हजार १०० च्या वर

मुंबईत करोनाचे ५४७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या ८१७२ इतकी झाली आहे. आज मुंबईतून १३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तपर्यंत मुंबईत करोनाची लागण होऊन ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १७०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button