breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: पालघर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज
बोईसर येथील टिमा रुग्णालय येथे नऊ तर डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालय येथील एक व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थित त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजून कोरोनामुक्त झालेल्यांचे अभिनंदन केले.