Uncategorized

#CoronaVirus: मिरा-भाईंदरमध्ये आढळले ६ नवे कोरोना रुग्ण

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात आज नव्याने ६ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या २०२वर पोहचली आहे. तर आजवर ७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, १२७ जण आत्तापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. तर अद्याप ६८ जण उपचार घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button