breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांना गावी जाण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्राची गरज नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांना आता डॉक्टरांकडून आरोग्य प्रमाणपत्राची गरज नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
We have decided that migrant labours who want to go to their native places need not procure medical certificates from now onward. Only thermal checking will be done. This decision taken to avoid big queues outside doctors' clinics: Rajesh Tope, Maharashtra Health Minister pic.twitter.com/N1AgIFy2fa
— ANI (@ANI) May 7, 2020