breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: मालेगावमध्ये आढळले ३७ नवे कोरोना पॉझिटिव्ह
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील ३७ संशयीत करोना रुग्णांचे चाचणी अहवाल आज प्राप्त झाले. यामध्ये हे सर्व रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.