breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: पालघर महापालिकेत काम करणाऱ्या आरोग्य सेविकेला कोरोनाची लागण

पालघरमधील रहिवासी असलेल्या आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका ५७ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दररोज पालघर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या या महिलेसोबत असणाऱ्या सहप्रवाशांचे अलगीकरण आणि घशाच्या नमुन्याची तपासणी पालघरच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. तसेच ज्या एसटीनं त्या प्रवास करायच्या त्या एसटीचे कन्डक्टर आणि ड्रायव्हर तसेच ११ पालिकेच्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button