breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus | मशिदीत सापडले म्यानमारचे ८ नागरिक

नागपूर | संचारबंदीत पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता मोमीनपुरा भागातील एका मशिदीत दडून बसलेल्या म्यानमारच्या आठ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना तडकाफडकी सिव्हिल लाइन्स आमदार निवासात ‘स्थानबद्ध’ करण्यात आले. या घटनेने मोमीनपुऱ्यात खळबळ उडाली आहे.


हे नागरिक निजामुद्दीन येथील मरकजमधील धार्मिक संमेलनात सहभागी झाले नव्हते, असे कळते. या सर्व नागरिकांविरुद्ध तहसील पोलिसांनी व्हिसा ,संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button