breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: फक्त ४८ तासांत खात्मा; औषध मिळाल्याचा संशोधकांचा दावा

करोना व्हायरस महामारीने जगभरात ६० हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ लाखांपेक्षा जास्त नागरिक करोना व्हायरसच्या चपाट्यात आले आहेत. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे जगभरातील लोकांमध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण आहे.

करोना व्हायरसवर लस किंवा औषध शोधण्यासाठी जगातील प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. अशांतच ऑस्ट्रेलियामधील संशोधकांनी करोना व्हायरसवर औषध मिळाल्याचा दावा केला आहे. अवघ्या ४८ तासांत खात्मा केला जाईल असंही आपल्या दाव्यात त्यांनी म्हटलेय. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button