breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
माजी नौदल ऑफिसर मदन शर्मा आह घेणार महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट
मुंबई: मुंबई मध्ये आज माजी नौदल ऑफिसर मदन शर्मा आह घेणार महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आलेली होती.