breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील 25 कर्मचारी कोरोना बाधित
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील 25 कर्मचारी करोना बाधित, यामध्ये 19 परिचारिकाचा समावेश आहे. राज्यात करोनाबाधितांची रुग्ण संख्या अद्यापही वाढतच आहे. आज सकाळी दहा वाजेपर्यंत राज्यात 472 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन एकूण रुग्ण संख्या 4 हजार 676 वर पोहचली आहे.
25 hospital staff including 19 nurses tested positive for #COVID19 in Ruby Hall Clinic: Bomi Bhote, Chief Executive Officer, Ruby Hall Clinic in Pune #Maharashtra
— ANI (@ANI) April 21, 2020