breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुणे महानगरपालिकेचे सहा कर्मचारी कोरोना बाधित
पुणे महानगरपालिकेचे सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. करोनाच्या या लढ्यात आपलं कर्तव्य बजावत असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे पोलिसांनाही करोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत असल्याने अधिकच काळजी व्यक्त केली जात आहे.