breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: पाच एप्रिल रोजी मला फक्त नऊ मिनिटं द्या – नरेंद्र मोदी

करोनामुळे झालेला अंधार छेदून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. या आधांरातून करोनाला हरवण्यासाठी प्रकाशाला चारी दिशेला सोडयचं आहे. या रविवारी सायंकाळी पाच वाजता करोना संकटला प्रकाश दाखवायचा आहे. पाच एप्रिल रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाज्यावर किंवा बालकनीत मेनबती, दिवा, लाईट लावावी. सर्वजण मिळून करोनाच्या अंधकाराला मिटवूयात. घरातील सर्व लाईट बंद असेल सर्वजण एक एक दिवा लावेल त्यावेळी प्रकाश चारी बाजूनं पडेल आणि आपण सर्वजण सोबत असल्याची भावना निर्माण होईल. यावेळी असा संकल्प करा की आपण सोबत आहे. यावेळी कोणीही एकत्र यायचे नाही. सोशल डिस्टसिंग तोडायचं नाही.करोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टसिंग  हा एकमेव उपाय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button