breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: पश्चिम बंगालमध्ये टाळेबंदी ३१ मे पर्यंत

*  टाळेबंदीची मुदत ३१ मे पर्यंत

*  रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार नाही

*  फेरीवाले, सलून आणि पार्लरचे मालक यांना २७ मे पासून दुकाने उघडण्याची परवानगी

* २७ मे पासून आंतर-जिल्हा बससेवाही सुरू

* स्थलांतरित मजुरांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच १०५ रेल्वेकरता विनंती

* येत्या काही दिवसांत रेल्वेला १२० गाडय़ांसाठी विनंती

* प्रतिबंधित क्षेत्रांची अ‍ॅफेक्टेड झोन, बफर झोन आणि क्लीन झोन अशा ३ क्षेत्रांमध्ये विभागणी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button