breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: केरळमध्ये सार्वजनिक वाहतूक सुरू

*   काही निर्बंधांसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय

*   सामाजिक अंतरविषयक निकषांमुळे कमी प्रवासी संख्येची भरपाई करण्यासाठी प्रवासभाडे वाढवण्यात येणार

*   सुरुवातीला केवळ जिल्हांतर्गत सार्वजनिक वाहतूक करण्यात येणार, अतिसंक्रमित क्षेत्रे टाळली जातील

*   सार्वजनिक वाहतूक सेवा मर्यादित पद्धतीने सुरू केली जाईल.

*  सुरुवातीला बस सेवा केवळ जिल्ह्य़ातच चालवली जाईल आणि ती अतिसंक्रमित क्षेत्रांमध्ये असणार नाही.

*  किमान भाडय़ात वाढ, केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या सेवा

*   आंतर-राज्य बससेवांऐवजी रेल्वेंना पसंती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button