breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

२५ पैशांत धावणार १KM! पुढच्या आठवड्यात येतेय ग्राहकांच्या फायद्याची इलेक्ट्रिक बाइक

Okaya Disruptor | भारतीय बाजारपेठेत Okaya Disruptor ही इलेक्ट्रिक बाईक लाँच होणार आहे. Okaya EV पुढच्या आठवड्यात २ मे २०२४ रोजी लाँच होणार आहे. ग्राहकांसाठी Okaya Disruptor ची बुकिंग सुरु झाली आहे.

या इलेक्ट्रिक बाइकमध्ये ३.९७ kWh LFP बॅटरी देण्यात आली आहे. ही बाईक फुल चार्जमध्ये १२९ किलोमीटर पर्यंत पळू शकते. ही बाइक चालवण्याचा खर्च देखील खूपच कमी आहे. प्रति किलोमीटरवर फक्त २५ पैसे खर्च येणार आहे. या बाइकचा टॉप स्पीड ९५ kmph आहे.

हेही वाचा    –    ‘पराभव दिसत असल्याने श्रीरंग बारणेंकडून रडीचा डाव’; संजोग वाघेरेंची टीका 

या इलेक्ट्रिक बाइकच्या फ्रंटमध्ये सस्पेंशनची जबाबदारी टेलीस्कोपिक फॉर्क्स आणि रियरमध्ये मोनो-शॉक यूनिटवर आहे. तसेच कंपनीने या बाईकची किंमत अद्याप जाहीर केली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button