breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: नांदेडमध्ये काँग्रेसच्या चौथ्या आमदाराला कोरोनाची लागण

नांदेड: नांदेडमध्ये आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झालेली आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. तर नांदेडमधून विधान परिषदेवरील काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

जवळगावकर यांच्यावर नांदेडमधील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. माधवराव जवळगावकर हे नांदेड काँग्रेसमधील मोठे नेते आहेत. त्यांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदारकी मिळवलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button