breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत मद्यविक्रीची दुकानं १७ मेपर्यंत बंदच राहणार- पोलीस आयुक्त संजय कुमार
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात १७ मेपर्यंत मद्यविक्रीची सर्व दुकानं बंदच राहणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सोशल मिडियाद्वारे दिली. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनीही महापालिका क्षेत्रातील मद्यविक्रीची दुकानं बंदच राहणार असल्याचे स्पष्ट केले.