breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: धारावीत १४२५ कोरोनाबाधित
पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाअंतर्गत येणाऱ्या धारावी, दादर आणि माहीम परिसरातील करोनाबाधित रुग्ण संख्या गुरुवारी १८८० वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या धारावीमध्ये आहे. गुरुवारी दिवसभरात ४७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आहे. त्यामुळे धारावीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४२५ वर पोहोचली आहे.