breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२,५३३
देशात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२,५३३ पर्यंत पोहोचली आहे. २९,४५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ११,७०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १३७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.